उन्हात येतातच त्वचेचा रंग गडद होतो. सूर्य प्रकाश,धूळ आणि उष्णतेमुळे त्वचेचा रंग गडदचं होत नाही तर इतर त्वचेच्या समस्या देखील सुरू होतात. मुरूम येणं,काळे डाग,पुरळ येतात. अशा परिस्थितीत त्वचेची काळजी घेण्याची आवश्यकता असते. या साठी काही उपाय आहेत ज्यांना अवलंबवून आपण त्वचेची काळजी घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ या.
4 कपड्यांची योग्य निवड करा-
उन्हाळयात जास्त कपडे परिधान करणे तर शक्य नाही. आपण असं काही घाला ज्या मुळे शरीर झाकले राहील, सैलसर कपडे घाला, या ,मुळे घाम येणार नाही आणि मुरूम देखील होणार नाही. चेहऱ्याला झाकण्यासाठी हॅट घाला आणि स्कार्फ वापरा.
6 स्किन उत्पादनांची योग्य निवड करा-
आपल्या त्वचेच्या अनुरूपच त्वचेच्या उत्पादनांची निवड करा. आपल्याला कोणत्याही प्रकारचे संसर्ग होऊ शकते.