1 जर आपले केस वारंवार पाण्यात ओले होतात तर आपण त्यांना शॅम्पूने धुवावे.
2 ओल्या केसांना मोठ्या दातांच्या कंगव्याने विंचरून घ्या, जेणे करून केस व्यवस्थित विंचरले जातात आणि तुटत देखील नाही.
4 केस धुतल्यावर कंडिशनर करावे.जेणे करून केसात गुंता होत नाही आणि केस सहजपणे मोकळे होतात.या हंगामात केसांमध्ये कोरडेपणा येतो केस रुक्ष होतात. आणि तुटतात,हे टाळण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे केसांना कंडिशनर लावणे.
7 या व्यतिरिक्त आपण आपल्या आहाराकडेही लक्ष दिले पाहिजे.अन्नाचा परिणाम आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवांवर पडतो.तर केसांवर देखील पडेल,म्हणून आपल्या आहाराची काळजी घ्या.आहार नियमित ठेवा,बाहेरचे कमी खा आणि फास्टफूड खाणे टाळा.आपल्या आहारात प्रोटीनयुक्त आहाराचा समावेश करावा. जसे की-अंडी,गाजर,डाळी,हिरव्याभाज्या,डेअरी उत्पादक.इत्यादी.