आजच्या काळात बिघडलेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लहान वयातच लोकांच्या शरीरात अनेक प्रकारच्या समस्या सुरू होतात. त्याचा थेट परिणाम केस आणि त्वचेवर होतो. धावपळीच्या जीवनात वाढत्या तणावामुळे लहान वयातच केस पांढरे होण्याची समस्या दिसू लागते. आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती या समस्येने त्रस्त आहे.
पांढरे केस लपवण्यासाठी लोक हेअर कलरचा वापर करतात, त्यामुळे केस खराब होऊ लागतात. बाजारात उपलब्ध असलेल्या केसांच्या रंगांमध्ये अनेक प्रकारची रसायने आढळतात. ते वापरून केस खराब होऊ लागतात .काही घरगुती उपाय अवलंबवून घरच्या घरी नैसर्गिकतात्या काळे केस मिळवू शकता. चला तर मग जाणून घ्या