अंड्याला सुपरफूड म्हटलं जातं. याचा पांढरा भाग मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि प्रोटीनने भरपूर असतं ज्याने त्वचेवरील डाग नाहीसे होतात. अंडं केवळ शरीरासाठीच नव्हे तर स्किन आणि केसांसाठी देखील फायद्याचं असल्याचे मानले जाते. अंड्याने चेहर्याची सुंदरता वाढते. जाणून घ्या कशा प्रकारे अंडा चेहर्यासाठी फायदेशीर आहे ते-