टोमॅटो- हे व्हिटॅमिन-सी चा खूप चांगला स्त्रोत आहे आणि त्यात लाइकोपीनसह सर्व प्रमुख कॅरोटीनोइड्स असतात. असे मानले जाते की बीटा कॅरोटीन, ल्युटीन आणि लाइकोपीन सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे संरक्षण करतात.
ब्रोकोली - झिंक, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी यासह त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे आणि खनिजे यामध्ये समृद्ध आहे. त्यात ल्युटीन देखील असते. जे त्वचेला ऑक्सिडेटिव्ह डॅमेजपासून वाचवण्यास मदत करते. तसेच, यामध्ये असलेले व्हिटॅमिन-सी निरोगी त्वचेसाठी आवश्यक आहे.