चेहऱ्याचे सौंदर्य त्वचेने समजते मुलींसाठी त्यांची त्वचा महत्वपूर्ण असते. त्या त्वचेला चांगली ठेवण्यासाठी खूप काळजी घेतात आणि त्वचा सुंदर बनविण्यासाठी महागडे सौंदर्य उत्पादन वापरता. परंतु काही घरगुती उपाय आहे ज्यांना अवलंबवून चेहऱ्यावर तजेलपणा मिळतो. थंड पाणी होय, थंड पाणी ह्याच्या ने चेहरा धुतल्याने बरेच फायदे मिळतात. चला तर मग जाणून घेऊ या.
* यूव्ही च्या दुष्प्रभावाला कमी करते-
सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या यूव्ही हानिकारक किरणांपासून सुटका मिळविण्यासाठी थंड पाण्याने चेहरा धुणे चांगली पद्धत आहे. हे त्वचेला घट्ट ठेवतो आणि त्या छिद्रांना वाचवतो जे हानिकारक यूव्ही किरणांनी उघडले आहे.
* चेहऱ्यावरील सूज कमी करते-
सकाळी झोपून उठल्यावर चेहरा सुजलेला जाणवतो. थंड पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील सूज कमी होते आणि चेहरा तजेल होतो.