डोकेदुखी, दाताचे दुखणे, हात-पायाचे दुखणे, यापासून आराम मिळण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाची मॉलिश करणे फायदेशीर ठरते. कडुलिंबाच्या फळाचा उपयोग कफ आणि कृमिनाशक रूपामध्ये केला जातो. तसेच कडुलिंबाच्या पानांना बारीक करून जखमेवर आणि जिथे दुखत असेल तिथे लावाले तर लागलीच आराम मिळतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.