1. बटाट्याचा किस चेहर्यावर लावावा. 2. टोमॅटोच्या काप करून चेहर्यावर ठेवल्याने त्वचा सतेज बनते. 3. जैतुनच्या तेल व काकडीचा रस एकत्र करून चेळर्यावर लावावेत. 4. केळीचा गर चेहर्यावर लावल्याने सुरकुत्या दूर होतात. 5. गाजराच्या रस, बदाम पूड व दूध यांची पेस्ट तयार करून चेहर्यावर लावावी. 6. बदामाचे तेल दररोज चेहर्यावर लावावे.