उन्हात बाहेर पडताना...

मंगळवार, 7 एप्रिल 2015 (16:28 IST)
* त्वचेवर चांगल्या दर्जाचे सनस्क्रिन लावा.
* त्वचा झाकली जाईल, असे कपडे घाला.
* डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी गॉगलचा वापर करा.
* हवी असल्यास जवळ छत्री बाळगा.
* फिकट रंगाचे कपडे घाला.
* पाण्याची बाटली जवळ ठेवा.
* दिवसभरातून जास्तीत जास्त वेळा चेहरा धुवा.
* उन्हात निघताना चेहरा स्कार्फ ने किंवा कपड्याने झाकून ठेवा.
* गॉगल खरेदी करताना असा गॉगल सिलेक्ट करा ज्याला वापरताना गॉगलची फ्रेम आपल्याला इजा पोहचविणार नाही किंवा उन्हात फ्रेम गरम होणार नाही.

वेबदुनिया वर वाचा