लोकसभा निवडणूक 2024 आज पाचव्या टप्प्यात मतदान सुरु आहे. देशात 49 लोकसभा सिटांसाठी मतदान सुरु आहे. या सिटांमध्ये उत्तर प्रदेश, मधील अमेठी आणि रायबरेली आहे. उत्तर प्रदेशची लोकसभा सीट मोहनलाल गंज, लखनऊ, रायबरेली, अमेठी, जालौन, झांसी, हमीरपूर, बांदा, फतेहपूर, कौशाम्बी, बाराबंकी, फैजाबाद, केसरगंज, गोंडा या ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरु झाले आहे.