तटरक्षक दलाचे प्रवक्ता यांनी सांगितले की, 'नेरुल पॅराडाईज' नाव तीन मीटर पेक्षा जास्त उंच उडणार्या लाटांमध्ये फसून गेली. व याच दरम्यान नावेमधील इंधन संपले. तर गस्त घालून परतणाऱ्या तटरक्षक जहाज सी-148 मधील कर्मचाऱ्यांना हे यात्री फसल्याचे संकेत मिळाले. त्यानंतर त्यांनी लगेच कारवाई केली.