वास्तविक, हा व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, हे चेन स्मगलर आहेत, या चोरांवर कारवाई कशी करावी. व्हिडिओमध्ये मुंग्यांची वसाहत एका खडकाळ भागात सोन्याच्या साखळ्या ओढताना दिसत आहे.