तरुणीच्या अंगावरून ट्रक जाऊनही जिवंत

Webdunia
रविवार, 26 फेब्रुवारी 2023 (15:37 IST)
Twitter
दैव तारी त्याला कोण मारी असे काहीसे घडले आहे एका तरुणी बाबत, नेहमी गाडी मर्यादित वेगाने चालवावी असे सांगण्यात येते. तरीही काही जण वेगाने वाहने चालवतात. आणि त्यांच्या अशा वागणुकीमुळे इतरांना आपला जीव गमवावा लागतो. तर काहीजण थोडक्यात बचावतात. काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे आपण अनेकदा ऐकतो. असं काहीसे सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ वरून दिसत आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख