व्हिडीओ: बुटामध्ये भलामोठा साप

Webdunia
बुधवार, 13 जुलै 2022 (14:52 IST)
पावसाळा म्हटलं की बरेच कीडे, कीटक आणि इतर जीव दिसू लागतात. घराबाहेरच नव्हे तर घरातही असे जीव दिसतात. त्यामुळे बूट, कपडे यामध्ये असे छोटे-मोठे जीव असण्याची शक्यता असू शकते, याची कल्पना आपल्याला असते. त्यामुळे आपणही पावसात कपडे, बूट तपासून घेतो, नीट झाडून घालतो. पण कधी यामध्ये सापही असू शकतो, याचा स्वप्नात तरी तुम्ही विचार केला असेल का? असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे ऐकाबुटामध्ये कोब्रासारखा खतरनाक साप लपून बसला होता.

संबंधित माहिती

पुढील लेख