महाराष्ट्र: कोण आघाडीवर... कोण पिछाडीवर....

गुरूवार, 23 मे 2019 (10:28 IST)
महाराष्ट्र: कोण आघाडीवर... कोण पिछाडीवर....
 
मावळ
शिवसेनेचे श्रीरंग बारणे आघाडीवर
राष्ट्रवादीचे पार्थ पवार पिछाडीवर 
 
बारामती
कांचन कुल आघाडीवर
सुप्रिया सुळे पिछाडीवर
 
अहमदनगर
डॉ. सुजय विखे आघाडीवर
 
औरंगाबाद
इम्तियाज जलील आघाडीवर
 
नांदेड
काँग्रेसचे अशोक चव्हाण पिछाडीवर 
 
 
सोलापूर
काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आघाडीवर
 
अमरावती
शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आघाडीवर 
 
उत्तर मुंबई
अभिनेत्री व काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर पिछाडीवर
भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी आघाडीवर 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती