Lok sabha Results 2019 :बिहारमध्ये पाटणा साहिबमधून शत्रुघन सिन्हा पिछाडीवर

गुरूवार, 23 मे 2019 (09:33 IST)
बिहारमध्ये पाटणा साहिबमधून शत्रुघन सिन्हा पिछाडीवर 
बिहारमध्ये पाटणा साहिबमधून शत्रुघन सिन्हा पिछाडीवर, भाजपचे रवीशंकर प्रसाद यांची आघाडी
 
उत्तर प्रदेशात भाजपला तब्बल 65 जागांवर आघाडी 
उत्तर प्रदेशात भाजपला तब्बल 65 जागांवर आघाडी, सपा-बसपाला मागे टाकत भाजपची मुसंडी, काँग्रेस रायबरेली आणि अमेठीतूनही पिछाडीवर
 

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे पिछाडीवर 
कर्नाटक : भाजपचे युवा उमेदवार तेजस्वी सूर्या बंगळुरु दक्षिणमधून आघाडीवर, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे गुलबर्गातून पिछाडीवर
 
उत्तर प्रदेशात भाजपला तब्बल 65 जागांवर आघाडी 
उत्तर प्रदेशात भाजपला तब्बल 65 जागांवर आघाडी, सपा-बसपाला मागे टाकत भाजपची मुसंडी, काँग्रेस रायबरेली आणि अमेठीतूनही पिछाडीवर

रायबरेलीत सोनिया गांधी 600 मतांनी पिछाडीवर
उत्तर प्रदेशात व्हीआयपी लढतींमध्ये भाजपची मुसंडी, अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची आघाडी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी पिछाडीवर
 
छत्तीसगडमध्ये 11 पैकी 9 जागांवर काँग्रेसची मुसंडी 
बिहार – कन्हैय्या कुमारविरोधात भाजपचे गिरीराज सिंह आघाडीवर, छत्तीसगडमधील 11 पैकी 9 मतदारसंघात काँग्रेसची मुसंडी
 
महाराष्ट्रातील दोन माजी मुख्यमंत्री पिछाडीवर 
 
काँग्रेसचे दिग्गज पिछाडीवर 
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पिछाडीवर, अमेठीतून स्मृती इराणी यांची आघाडी, तर नांदेडमध्ये भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर आघाडीवर

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती