आजोबा तुम्हीच लपा

Webdunia
मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (20:13 IST)
आजोबा : बंडू लप, तुला शोधत तुझी टीचर आली आहे.
बंडू  : आजोबा तुम्हीच लपा
आजोबा : का रे बाबा ???
बंडू : अहो आजोबा, तुम्ही वारला असं सांगून मी 
8 दिवसांची सुट्टी घेतली आहे मी
 

संबंधित माहिती

पुढील लेख