ट्विटरने ग्लोबल#TweetUps लाँच केला

शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (12:02 IST)
ट्विटर ने ग्लोबल #TweetUps लाँच केला आहे. #TweetUp चे उद्देश्य संवादाच्या ताकदीच्या माध्यमाने ऑनलाईन संवादाला ऑफलाईन पोहोचवणे, विविध संस्कृती आणि जातीमधील येणार्या अडचणींना तोडणे आहे. ट्विटरने शेयर्ड_स्टुडियोजसोबत भागीदारीकेली आहे ज्याने इमर्सिव पोर्टल्सचे निर्माण केला जाऊ शकते जेथे एक सारखे जीवन अनुभव करणारे लोकं आपसात एकमेकांशी जुळू शकतात.
 
शेयर्ड_स्टूडियोजने संपूर्ण जगात न्यूायॉर्क ते नैरोबी, सोल ते साओ पाउलो आणि लॉस एंजेलिस ते लंडनपर्यंत 40 जागांवर #TweetUpsला अॅक्टिव्ह केले आहे. भारतात हे #TweetUp दिल्लीमध्ये स्थित आहे. याच्या माध्यमाने कोणीही या पोर्टलमध्ये प्रवेश करून लगेचच जगभरातील कुठल्याही व्यक्तीशी कुठूनही कोणत्याही विषयावर बोलू शकतो. हे 4 ऑगस्टपर्यंत लाइव्ह राहणार आहे आणि लाइव्हाचादरम्यान समूह वार्तालाप, संगीत आणि नृत्य आणि महिला सशक्तीकरण व त्यांच्या हितांबद्दल सामायिक चर्चांसमेत क्यू रेटेड, अनुभवजन्यम प्रारुपांची एक शृंखलेची मेजबानी करण्यात येईल. या #TweetUps मध्ये चर्चा स्थानीय क्यूरेटर द्वारे सुरू आणि संचलित करण्यात येईल. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती