पूल कोसळल्यानंतर परिषद सदस्य आणि शहरातील इतर स्थानिक अधिकारी 3 मीटर खाली नाल्यात पडले. नाल्याखाली दगड होते आणि या दगडांवर लोक पडले. नाल्यात पडलेल्यांमध्ये महापौर, त्यांच्या पत्नी, अनेक अधिकारी आणि पत्रकारांचा समावेश होता. यादरम्यान अनेक जण जखमी झाले, ज्यांना नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले.Cae alcalde de Cuernavaca, José Luis Urióstegui y su esposa durante la reinauguración del paso Rivereño en Amanalco, el puente colgante se rompió, también están lesionados regidores y la Síndico
— Nueve Morelos (@TelevisaMorelos) June 7, 2022
Información: @Reportero1965 pic.twitter.com/x60I7b0GIB