एका साक्षात्कारात तिने म्हटले की कंबोडियात अनेक सेक्सी आर्टिस्ट आहे. त्यातून काही तर माझ्याहून अधिक किसिंग आणि इरोटिक सीन देतात. मला आपले हक्क माहीत आहे की मला कसे कपडे घालायला हवे. परंतु आमचा कल्चर, देशातील लोकं हे स्वीकार करत नाही.
महिलांच्या हक्कासाठी लढणार्या संस्थेने मंत्रालयाच्या या निर्णयाला भयावह म्हटले. त्याच्याप्रमाणे हे लैंगिक भेदभाव आहे. तसेच मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले की डेनीने लिखित कराराचे उल्लंघन केले ज्यात तिने सेक्सी कपडे न घालण्याचा वादा केला होता. आणि ती पब्लिक फिगर असल्यामुळे तिला अधिक काळजी घेण्याची गरज आहे.