ब्रिटनच्या पंतप्रधान भारत दौऱ्यावर

सोमवार, 17 ऑक्टोबर 2016 (15:27 IST)
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेमा मे 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान भारत दौऱ्यावर येत आहेत. युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांचा पहिलाच युरोपबाहेरील देशाचा दौरा असणार आहे. यावेळी थेरेमा यांच्यासोबत उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींचं शिष्टमंडळ सुद्धा असणार आहे. थेरेमा या पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील तसेच दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या हस्ते नवी दिल्लीतील तंत्रज्ञान परिषदेचे उद्घाटन होणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा