प्रबोधिनी एकादशी 12 नोव्हेंबर 2024 रोजी आहे, ज्याला देवउठानी एकादशी, देव प्रबोधिनी एकादशी, देवउठनी ग्यारस (Devuthani Ekadashi 2024 Date) असेही म्हणतात. या दिवसापासून लग्न, मंगळ कार्य, इत्यादी सर्व कार्ये सुरू होतात. एकादशी हे व्रत सर्वात महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी काही व्रत करणारे निर्जल उपवास करतात. असे शक्य नसल्यास फळ खाऊन उपास करता येतो. मात्र जर तुमचा उपवास नसेल तर या दिवशी भात, कांदा, लसूण, मांस, मद्य, शिळे अन्न खाऊ नये. हे व्रत पाळण्याचे 9 प्रमुख फायदे आहेत.
2. चंद्र दोष: कुंडलीत चंद्र कमजोर असल्यास, पाणी आणि फळे खावीत किंवा निर्जल एकादशीचे व्रत करावे. जर एखाद्या व्यक्तीने सर्व एकादशींचे व्रत केले तर त्याचा चंद्र ठीक होतो आणि त्याची मानसिक स्थितीही सुधारते.
५. नशीब जागृत होते : प्रबोधिनी एकादशीचे व्रत केल्यास नशीब जागृत होते.
6. संपत्ती आणि समृद्धी: पुराणानुसार जी व्यक्ती एकादशीचे पालन करते त्यांच्या जीवनात कधीही संकटे येत नाहीत आणि त्यांच्या जीवनात संपत्ती आणि समृद्धी राहते.