9 नोव्हेंबर 2017 गुरुवारी दुपारी 1.38 ते उ. रात्री 6.44 व भद्रा दमुपारी 4.41 नंतर असेल. या मुहूर्तावर खरेदी करणे अत्यंत शुभ मानले आहे. या योगामध्ये खरेदी करण्यात आलेली वस्तू प्रदीर्घ काळापर्यंत लाभ देते असे मानले जाते. शास्त्रानुसार जर गुरुपुष्य नक्षत्रामध्ये एखाद्या कार्याची सुरुवात करण्यात आली किंवा खरेदी केली तर त्यात नक्कीच यश प्राप्त होते. पुष्य नक्षत्रात कुठली वस्तू खरेदी केल्याने फायदा होतो ते पाहा....