मंदिर स्थापनेच्या वेळेस करू नका या चुका

शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (13:01 IST)
बर्‍याच लोकांना रोज मंदिरात जाणे शक्य नसते. अशात लोक घरातच देवघर स्थापित करनू घेतात. घरात मंदिर देवघर बनवताना येणारे जाणारे आणि अज्ञानाच्या अभावामुळे लोकांकडून बर्‍याच चुका होण्याच्या शक्यता असतात. ज्यामुळे व्यक्तीला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. देवघराला स्वयंपाकघर आणि  शौचालयच्या जवळ स्थापित करणे उत्तम नसत. जर मंदिरात एकाच देवाच्या दोन किंवा दोनापेक्षा जास्त प्रतिमा किंवा मूरत्या असतील तर त्या कधीही अमोर समोर नाही ठेवायला पाहिजे अर्थात देवतांची दृष्टी एक मेकावर पडायला नको.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती