शनीदेवाचा कोप असल्यास व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरा जावं लागतं. तसेच ज्यांच्यावर शनीदेवाची कृपा असते त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं. व्यक्तीच्या कुंडलीत साडेसाती किंवा ढैया असल्यास यशात अडथळे निर्माण होतात. यापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही सोपे उपाय शनिवारी केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि बाधांपासून मुक्ती मिळते. तसेच प्रत्येक कामात यश मिळू लागतं.
कोणस्थ, पिंगळ, बभ्रु, कृष्ण, रौद्रान्तक, यम, सौरि, शनैश्चर, मंद, पिप्लाश्रय
* या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्ती होते. म्हणून सामर्थ्यनुसार काळे तीळ, काळा कपडा, कांबळे, लोखंडी भांडी, उडिद डाळ दान करावी. याने शनीदेव प्रसन्न होऊन शुभ फळ प्रदान करतात.