गणपतीचे 5 चमत्कारी मंत्र

बुधवार, 7 एप्रिल 2021 (09:39 IST)
1. गणपति मुख्य मंत्र - "ॐ गं गणपतये नमः" 
गणेशाचा या मंत्राचा जप केल्याने जीवनातील सर्व विघ्न नाहीसे होतात.
 
2. गणपती षडाक्षर विशिष्ट मंत्र - "वक्रतुण्डाय हुं " 
हे अत्यंत लाभकारी आहे. या मंत्राचा जप केल्याने कोणत्याही कार्यात अडथळे येत नाही.
 
3. रोजगार प्राप्ती आणि आर्थिक समृद्धीसाठी "ॐ श्रीं गं सौभ्याय गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा।" मंत्राचा जप करावा.
 
4. शीघ्र विवाह आणि योग्य जीवनसाथीसाठी त्रैलोक्य मोहन गणेश मंत्र "ॐ वक्रतुण्डैक दंष्ट्राय क्लीं ह्रीं श्रीं गं गणपते वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा" मंत्र जप करावा.
 
5. उच्छिष्ट गणपती मंत्र- ''ॐ हस्ति पिशाचि लिखे स्वाहा'' 
या मंत्राचा जप केल्याने आळस, नैराश्य, वाद-कलह, संकट दूर होतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती