संतती सुखासाठी संकष्टी चतुर्थीला करा हे सोपे उपाय

मंगळवार, 25 जून 2024 (06:40 IST)
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अपत्य प्राप्तीसाठी खालील उपाय करावे.
 
श्रीगणेशाची आराधना करा आणि संतती होण्यासाठी प्रार्थना करा.

पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करा आणि त्याच्या मुळांना पाणी अर्पण करा.

ब्राह्मणांना भोजन द्या आणि दान करा.

गाईला हिरवा चारा द्यावा.

शिव-पार्वतीची पूजा करून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या.

स्वतः आणि पती-पत्नी एकत्र  उपवास ठेवा.

मंदिरात जाऊन देवाची आरती करावी.

संतान गोपाळ मंत्राचा जप करा.

श्रद्धेने आणि विश्वासाने हे उपाय केल्यास मूल होण्यास मदत होते. 
 
Edited by - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती