✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
हनुमान जन्मोत्सव: राशीनुसार हे करा, घरात अफाट संपत्ती येईल
Webdunia
बुधवार, 13 एप्रिल 2022 (17:20 IST)
हनुमान जन्मोत्सवानिमित्त जाणून घेऊया, तुमच्या राशीनुसार या दिवशी कोणती पूजा करणे शुभ आहे.
मेष : एकमुखी हनुमंत कवच पाठ करा आणि हनुमानाला बुंदी अर्पण करून गरीब मुलांमध्ये वाटून द्या.
वृषभ : रामचरितमानसातील सुंदर-कांड वाचा आणि हनुमानाला गोड पोळी अर्पण करून वानरांना खाऊ घाला.
मिथुन : रामचरितमानसातील अरण्य-कांड वाचा आणि हनुमानाला विडा अर्पण करून गायीला खाऊ घाला.
कर्क : पंचमुखी हनुमंत कवच पाठ करून हनुमानाला पिवळे फूल अर्पण करून ते पाण्यात वाहून द्यावे.
सिंह : रामचरितमानसातील बालकांड वाचून हनुमानाला गुळाची पोळी अर्पण करून भिकाऱ्याला खाऊ घाला.
कन्या : रामचरितमानसच्या लंका-कांडाचा पाठ करा आणि हनुमान मंदिरात शुद्ध तुपाचे 6 दिवे लावा.
तूळ : रामचरितमानसातील बालकांड वाचा आणि हनुमानाला खीर अर्पण करून गरीब मुलांमध्ये वाटून घ्या.
वृश्चिक : हनुमान अष्टकाचा पाठ करा आणि हनुमानाला गुळाचा तांदूळ अर्पण करून गायीला खाऊ घाला.
धनु : रामचरितमानसातील अयोध्याकांड वाचून हनुमानाला मध अर्पण केल्यावर प्रसाद स्वरूपात स्वतः खा.
मकर : रामचरितमानसातील किष्किंधा-कांड पाठ करा आणि हनुमानजींना मसूर अर्पण करून मासोळ्यांना खायला द्या.
कुंभ : रामचरितमानसातील उत्तरकांड वाचा आणि हनुमानजींना गोड पोळ्या अर्पण करून म्हशींना खाऊ घाला.
मीन: हनुमंत बाहुकचा पाठ करा आणि हनुमानजीच्या मंदिरात लाल रंगाचा ध्वज किंवा चिन्ह अर्पण करा.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Hanuman Janmotsav : मारुतीला या 10 उपायांनी करा प्रसन्न, संकट दूर होऊन सुख मिळेल
Hanuman Jayanti 2022: हनुमान जयंती शुभ मुहूर्त आणि कथा
हनुमान बाहुक पाठ : चमत्कारिक पाठ केल्याने मिळते निरोगी काया
सुंदरकांड
हनुमानजींना नैवेद्यात तुळशी का केली जाते अर्पण?
सर्व पहा
नवीन
रविवारी करा आरती सूर्याची
श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती
श्रावण सोमवारी काय करू नये? १५ उपयुक्त गोष्टी जाणून घ्या
पहिल्यांदाच श्रावण सोमवार हे व्रत करत असाल तर हे नियम पाळावेत जेणेकरून पूर्णपणे फल प्राप्ती होईल
महिलांनी शिवलिंगाला स्पर्श करावा का? योग्य नियम आणि माहिती जाणून घ्या
सर्व पहा
नक्की वाचा
श्रावण महिन्यात जन्मलेल्या बाळांसाठी शुभ नावे
देवाची आरती करण्याची योग्य आणि वैज्ञानिक पद्धत, तुम्हाला अनेक फायदे मिळतील
आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल
दूध कधी प्यावे?, यासोबत कोणते पदार्थ टाळावे? आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून योग्य पद्धत जाणून घ्या
दूध फाटले तर टाकून देऊ नका त्यापासून बनवा स्वादिष्ट खीर, लिहून घ्या रेसिपी
पुढील लेख
Hanuman Janmotsav : मारुतीला या 10 उपायांनी करा प्रसन्न, संकट दूर होऊन सुख मिळेल