✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
श्री गजानन महाराज समाधी दिवसानिमित्ताने!
Webdunia
गुरूवार, 1 सप्टेंबर 2022 (20:41 IST)
घेऊनिया समाधी, ते निघोनी गेले,
परी सकळा तुम्ही आश्वस्त केले,
"मी गेलो असे तुम्ही समजू नका"
माझ्या परी पण निष्ठा तुम्ही राखा!
येते प्रचिती , जर तुम्ही जाल चरणी,
विसरून स्वतःला , कराल जर विनवणी,
कोठेही असा हो, तरी महाराज साथ देतात,
एकटे असाल तर ते सोबत चालतात,
त्यांच्यात आपणा "परब्रह्म"दिसून येते,
माते परी वात्सल्य त्यांच्यात आपल्यास दिसते,
माझं अवघं जगचं तेच आहे हा माझा विश्वास,
कृपा राहो मजवर, सदा जवळ असावा वास!!
....अश्विनी थत्ते
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Masik Shivratri 2022: आज मासिक शिवरात्रीला करा हे 7 सोपे उपाय, मिळेल धन आणि अन्नधान्य
Gita : गीतेत लिहिलेल्या या 5 गोष्टी प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी खूप आहेत लाभकारी
Budh Pradosh Vrat 2022: आज आहे बुध प्रदोष व्रत आहे, शिवपूजेच्या वेळी वाचा ही व्रत कथा
रिकामा लोटा घेऊन मंदिरात का जाऊ नये? काय म्हणतात नियम ते जाणून घ्या
Sankashti Chaturthi 2022: भाद्रपद महिन्याची आजची संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजेची पद्धत
सर्व पहा
नवीन
आरती सोमवारची
सोमवारी या उपयांनी मिळेल तन, मन आणि धनाचे सुख
रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती
Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा
श्री सूर्याची आरती
सर्व पहा
नक्की वाचा
या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या
अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?
माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या
दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते
भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल
पुढील लेख
Ganpati Visarjan 2022 गणपती विसर्जन पूजा