कृती-
सर्वात आधी चिकूचे छोटे तुकडे करा. आता ब्लेंडर मध्ये चिकू, मध, दूध, वेलची पावडर घाला आणि बारीक करा. आता तयार शेक एका ग्लास मध्ये काढा. आता काही बर्फाचे तुकडे मिल्कशेक ग्लासमध्ये घाला. सजवण्यासाठी बदाम आणि मनुके देखील घालू शकता. तर चला तयार आहे आपला चिकू मिल्कशेक रेसिपी, थंडगार नक्कीच सर्व्ह करा.