पुढच्या दोन आठवड्यांचा कालावधी हा भारतासाठी अत्यंत नाजूक आणि कसोटीचा असणार आहे. इतर देशांनी कोरोनाबाबत कायम सावधानता बाळगली आणि कशाप्रकारे कोरोनाचा सामना केला ते नीट समजून घ्या आणि त्यानुसार स्वतःच्या परिसरात सावधानता बाळगा, असा संदेश सायनाने दिला आहे.