3. मानसिक रूपेण मजबूत होतात मुलं
रात्री मुलांना जवळ झोपवले तर ते तुम्हाला आपल्या मनातील सर्व गोष्टी सांगतात आणि जर त्याला कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर तो तुम्हाला नक्कीच सांगेल ज्याने तो बीन कुठल्याही मानसिक त्रासाने आरामात झोपेल.
4. आत्मसन्मानात वाढ
एका अध्ययनात ही बाब समोर आली आहे की जे मुलं आपल्या आई वडिलांसोबत झोपतात त्यांच्या आत्मसन्मानात वाढ होते, त्याच्या व्यवहारात फरक दिसून येईल. तो दबावात राहणार नाही आणि जास्त प्रसन्न व आपल्या लाईफमध्ये नेहमी संतुष्ट दिसेल.