मुलांची नजर कमजोर असल्यास

अर्धा चमचा ताजे लोणी, अर्धा चमचा वाटलेली खडीसाखर व पाव चमचा काळी मिरीपूड मिसळून चाटावी. नंतर कच्च्या नारळाचे खोबरे 2-3 तुकडे खाऊन थोडी शोप चांगली चावून-चावून खावी. हा प्रयोग सकाळी रिकाम्या पोटी 2-3 महिने करावा.

सूर्योदयाच्या वेळी हिरव्यागवतावर अनवाणी पायांनी चालावे. गवतावर रात्रभर पडण्यार्‍या दवा मुळे आर्द्रता असते. त्यामुळे नेत्रज्योती वाढते व शरीरालाही लाभ मिळतो.

वेबदुनिया वर वाचा