Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti Marathi Wishes :छत्रपती संभाजी महाराज जयंती शुभेच्छा

बुधवार, 19 जून 2024 (08:22 IST)
पराक्रमी योद्धा, एकही युद्ध न हरणारे स्वराज्य रक्षक,
ज्वलंत-कीर्तिमंत असे धर्मवीर शिवपुत्र,
शिवबाचा छावा व मराठा साम्राज्याचे
दुसरे छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
 
श्रृंगार होता संस्काराचा,
अंगार होता हिंदवी स्वराज्याचा,
शत्रूही नतमस्तक होई जिथे,
असा पुत्र होता छत्रपती शिवरायांचा,
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
 
माती तुळापुरची झाली, पावन तुझ्या रक्ताने,
ते साखळदंड झालेत, धन्य तुझ्या स्पर्शाने,
पाहुनी शौर्य तुझ पुढे, मृत्युही नतमस्तक झाला
स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभूराजा अमर झाला.
छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मुजरा !!
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
 
 राज्यशास्त्र,अर्थशास्त्र, नीतिशास्त्र निष्णात
धर्मवीर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजेंना मानाचा मुजरा
 छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
 
शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक, 
धर्मनिष्ठा आणि देशभक्तीचे प्रेरणास्थान 
छत्रपती संभाजी महाराजांना शतश: प्रणाम
 छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
 
मृत्यू लाही मात देईल
असा त्यांचा गनिमी कावा,
झुकले नाही डोळे त्यांचे
असा माझा शिवबाचा छावा.
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
 
पराक्रमी योद्धा, एकही युद्ध न हरणारे स्वराज्य रक्षक,
ज्वलंत-कीर्तिमंत असे धर्मवीर शिवपुत्र,
शिवबाचा छावा व मराठा साम्राज्याचे
दुसरे छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराजांना शतश: प्रणाम
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
 
कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी नियोजन करणे महत्त्वाचे आहे 
तुम्ही नियोजन करूनच लक्ष्याची प्राप्ती करू शकता 
छत्रपती संभाजी महाराजांना शतश: प्रणाम
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
 
जंगलात सिंहा समोर जाणारे भरपूर होते,
पण सिंहांचा जबडा फाडणारा एकच होता.
असे आमचे छत्रपती संभाजी राजेंना शतश: प्रणाम
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
 
कर्तृत्व एवढं महान असावं,
नुसता साज बघून स्वाभिमान जागा व्हावा,
!!धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मुजरा !!
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
 
Edited By - Priya Dixit 
 
वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती