साहित्य-
2 -4 कच्च्या कैऱ्या, 2 चमचे लाल तिखट, चवी प्रमाणे मीठ, 1/2 चमचा साखर,1/2 चमचा हळद, 1/2 चमचा हिंग,1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा मोहरी, फोडणीसाठी तेल ,
हळद,हिंग,तिखट,साखर घाला. मिश्रण परतून घ्या आणि गॅस बंद करा. हे मिश्रण थंड झाल्यावर या मिश्रणात कैरीच्या फोडी घालून व्यवस्थित मिसळून घ्या.फोडींना व्यवस्थित मसाला लागला पाहिजे.