सुरेंद्र यांच्या हत्येचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र आर्थिक वादामुळे त्यांची हत्या झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे. सुरेंद्र यांच्या हत्येचा पोलीस सध्या तपास करत आहेत. 2018 साली सुरेंद्र यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते भारतीय जनता पार्टी (BJP)च्या कार्यकर्त्यांना धमकी देत होते.Karnataka: Rowdy-sheeter Surendra Bantwal found dead at his apartment in Bantwal. Police rushed to the spot.
— ANI (@ANI) October 21, 2020
He had also acted in a few films. pic.twitter.com/d61xEOWGSB