सॅफ अली खान-अमृता सिंह यांची मुलगी आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडिया बरीच सक्रिय असते. सारा कायम विविध फोटो चाहत्यांसोबत शेअर करीत असते. काही दिवसांपूर्वी तिने ब्लू लिपस्टिकमध्ये आपले की फोटो शेअर केले होते, ज्यानंतर ऐश्वर्या राॅयचा कान्स लुक आठवला. साराचे बिकिनी फोटोज कायम यूजर्समध्ये चर्चा विषय असतो.