धडक 2' या वर्षी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. करण जोहरने 'धडक 2' चे दोन नवीन पोस्टर रिलीज केले आहेत आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. करणने पोस्टला कॅप्शन दिले आहे की, 'जर तुम्हाला लढणे आणि मरणे यापैकी एक निवडायचे असेल तर लढा.#धडक2 सर्व चित्रपटगृहात येत आहे - 1 ऑगस्ट 2025.