जॅक्लीन फर्नांडिसने मॅगझिन कव्हरवर दाखवला आपला पिंक मॅजिक

शुक्रवार, 10 मे 2019 (12:51 IST)
बॉलीवूडची हॉट एक्ट्रेस जॅक्लीन फर्नांडिस सध्या आपल्या डिजीटल डेब्यूच्या घोषणेनंतर फारच व्यस्त असून आता जॅक्लीन एका लिडिंग मॅगझिनच्या कव्हरवर पिंक मॅजिक दाखवून चर्चेत आहे.

जॅक्लीन फर्नांडिसने कॉस्मोपोलिटन मॅगझिनच्या कव्हर फोटोत आपली जागा बनवली आहे. मॅगझिन कव्हर वर छापण्यात आलेले जॅक्लीनचे फोटो फारच  बोल्ड आणि सेक्सी दिसत आहे.
फोटोत जॅक्लीन पिवळ्या रंगाचे इयरिंगसोबत पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. फोटोत जॅक्लीनची क्यूट स्माइल दिसत आहे. जॅक्लीनच्या या फोटोवर आतापर्यंत लाखोने लाईक्स आणि कमेंट्स आले आहे.
 
सोशल मीडियावर जॅक्लीनच्या पॉपुलॅरिटी बघून ब्रँड त्यांना सतत आपल्या ब्रँड चेहरा बनवण्याच्या प्रयत्नात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती