किम कर्दाशियांने पिंक बिकिनीत दाखवला आपला सेक्सी फिगर
बुधवार, 1 मे 2019 (15:54 IST)
हॉट एंड पापुलर रियालिटी स्टार किम कर्दाशियां सतत चर्चेत राहते. Keeping Up with the Kardashians नावाच्या शोची शूटिंग तिने काही दिवसांअगोदर बालीमध्ये केली होती.
Photo : Instagram
बाली तिला एवढे आवडले की तिने लिहिले होते की ती एकदा परत येथे येईल. बालीचे काही फोटो नुकतेच किम ने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटहून पोस्ट केले आहे.
Photo : Instagram
पिंक बिकिनीत किम फारच हॉट एंड सेक्सी दिसत आहे. तिला फार लाइक्स मिळाले आहे.
Photo : Instagram
या फोटोमध्ये किम कधी क्रूझच्या बाल्कनीत दिसली तर कधी आपल्या मुलीसोबत.
बिकिनीच्या माध्यमाने तिने आपले फिगर दाखवले आहे. या फोटोंना लाखो लाइक्स आणि कमेंट्स मिळाले आहे.