— A.R.Rahman (@arrahman) December 28, 2020ए.आर. रहमान यांचा जन्म हिंदू कुटुंबात झाला होता. बालपणात त्याचे नाव दिलीप कुमार असे होते. ए.आर. रहमान यांचे वडील आर.के. शेखर यांचे तेव्हा निधन झाले जेव्हा रहमान फक्त 9 वर्षांचे होते. वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी रहमान त्याचे बालपण मित्र शिवमणि यांच्यासमवेत 'रहमान बँड रुट्स' साठी सिंथेसाइजर वाजवण्याचे काम करायचे.