अभिनेता ऋषी कपूरची तब्येत पुन्हा खालावली, केले रुग्णालयात दाखल

Webdunia
गुरूवार, 30 एप्रिल 2020 (07:42 IST)
बॉलिवूड अभिनेता षी कपूर यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ऋषी कपूरचा भाऊ रणधीर कपूर यांनी आपला भाऊ ऋषी कपूरच्या रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे की त्याची  तब्येत ठीक नसल्यामुळे त्याला दाखल केले गेले.

संबंधित माहिती

पुढील लेख