✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
दैनिक राशीफल (05.11.2018)
Webdunia
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018 (07:37 IST)
मेष
: कलात्मक कामात विशेष चिंतन योग. ऋण, शत्रु, रोग यापासून लाभ प्राप्तिचा योग. विवादित निर्णय आपल्या पक्षात लागतील.
वृषभ
: मनोरंजन, उत्सव संबंधी काम होतील. सामाजिक कामात लोकप्रियता वाढेल. धर्म आध्यात्मा संबंधी मांगलिक कामे होतील.
मिथुन
: कर्मक्षेत्रात विशिष्ठ कामांमुळे वेळ जाईल. जोडीदारा बरोबर मतभेद यात्रेत अडथळ्यांचा योग.
कर्क
: वाहन सावकाश चालवा. मातृ पक्षाचा आर्थिक क्षेत्रात गूढ अनुसंधान योग. गुंतवणुक करू नका. कर्मक्षेत्रात साधारण अडचणी.
सिंह
: धर्म संबंधी कामात वेळ जाईल. सामाजिक कामात, प्रवासात काळजी घ्या. रोग, ऋण, वादांपासून लांब रहा.
कन्या
: वातावरणानुरूप आहार घ्या, तब्बेतीची काळजी घ्या. व्यापारात भागीदारीतून लाभ. भागीदारीत परिवर्तनाने विशेष लाभ.
तूळ
: जोडीदाराशी वाद घालू नका. विवादांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग. कर्मक्षेत्रात अनुसंधानात्मक काम होण्याचा योग.
वृश्चिक
: धार्मिक यात्राचे योग. भाग्य उजळेल. पण वायफळ खर्च करू नका. मन प्रसन्न राहील.
धनु
: आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. पूंजी निवेशामुळे लाभ होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल
मकर
: शासकीय कर्मींसाठी आर्थिक वृद्धि योग. आध्यात्मात वेळ जाईल. धार्मिक साहित्यात मन रमेल.
कुंभ
: नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.
मीन
: नकारात्मक विचारांपासून लांब रहा. लांबलेल्या कामांमध्ये यश प्राप्तिचा योग. कर्मक्षेत्रात विशिष्ठ कामांमुळे वेळ जाईल.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
दैनिक राशीफल (04.11. 2018)
तर ही आहे आपली रास, मग धनत्रयोदशीला खरेदी करा ही वस्तू
दैनिक राशीफल (03.11. 2018)
दैनिक राशीफल (02.11.2018)
दैनिक राशीफल 01.11.2018
सर्व पहा
नवीन
Karva Chauth Recipe 2025 करवा चौथ दिवशी हे ५ खास पदार्थ बनवा
करवा चौथच्या दिवशी शारीरिक संबंध ठेवणे योग्य आहे की निषिद्ध? धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून घ्या
karva cahuth 2025: करवा चौथच्या दिवशी चाळणीतून पतीचा चेहरा का पाहिला जातो आणि या दिवशी थेट चंद्राकडे का पाहू नये?
आरती शुक्रवारची
Karwa chauth 2025 date: करवा चौथ रोजी सरगी आणि करवा म्हणजे काय?
सर्व पहा
नक्की वाचा
वसुबारसला गाई-वासराचे पूजन का केले जाते? कथा आणि महत्त्व जाणून घ्या
Vasu Baras 2025 : वसुबारस या दिवशी काय करावे आणि काय टाळावे – शुभ-अशुभ गोष्टी
Ashwin Purnima 2025 आश्विन पौर्णिमा ज्येष्ठ अपत्याला औक्षण का करतात
बदामाची साले फेकून देऊ नका, फायदे जाणून घ्या
Parenting Tips: लहान मुलांना स्वावलंबी बनवण्याचे सोपे मार्ग जाणून घ्या
पुढील लेख
संतानप्राप्ती होण्याचे काही श्रेष्ठ योग