या वयात महिला होऊन जातात अधिक रोमँटिक, वाढू लागते इच्छा

असे मानले गेले आहे की वयाप्रमाणे सेक्स करण्याची इच्छा कमी होत जाते. परंतू एका सर्व्हेप्रमाणे वाढत्या वयात सेक्स करणे आरोग्यासाठी उत्तम ठरतं. वयाप्रमाणे संबंध देखील चांगले होऊ लागतात. चाळिशीच्या घरात जाणार्‍या महिलांसाठी ही बातमी अत्यंत सुखद ठरेल की या मध्य वयात सेक्स आधीपेक्षा अधिक संतुष्ट करणारे ठरतं. संबंधात उत्तम परिणाम हे वयात आल्यावर शक्य आहे.
 
30 किंवा 40 वय झाल्यावर निराश होण्याची गरज नाही उलट उत्तम सुख प्राप्तीची शक्यता अधिक असते. 40 हून अधिक वय असलेल्या महिलांची सेक्स प्रती इच्छा, ऑर्गज्म सर्व काही असामान्य किंवा आधीहून चांगलं असतं. एका शोधात हे कळून आले आहे.
 
रिसर्चमध्ये सामील महिलांना प्रश्न विचारले गेले जसे आलिंगन, कुरवाळणे, ऑर्गेज्म, हस्तमैथुन आणि योनी मैथुन दरम्यान आपल्याला कसं वाटतं.
 
एक सामान्य विचाराप्रमाणे सुमारे 40 टक्के महिलांनी सेक्स संबंधी क्रियाकलापात रस कमी असल्याचे कळून आले. परंतू सक्रिय स्त्रियांचे मानसिक, शारीरिक आरोग्य अपेक्षाकृत उत्तम दिसून आले.
 
या महिलांसाठी सेक्समध्ये रस नसणे हा विषय काळजी करण्यासारखा मुळीच नव्हता. 60 टक्के महिला ज्या नियमित संबंध स्थापित करू पात नसल्या तरी संतुष्ट आणि खूश दिसल्या. शोधात हे देखील कळून आले की चाळिशीनंतर महिलांची सेक्स लाईफ अधिक चांगली असते. यात सामील 45 ते 50 वयाच्या महिलांपेक्षा 80 हून अधिक वयाच्या बायका आपल्या सेक्स लाईफने संतुष्ट होत्या. 
तर वयस्कर महिलांच्या संतुष्टीचे रहस्य काय? 
हे जाणून घेण्यात सर्वांना उत्सुकता आहे कारण वाढत्या वयात सेक्समध्ये रुची कमी होते अशात संतुष्टीचे रहस्य काय असावे. याचे कारण म्हणजे या वयात महिला काळजी करत नसतात. याचा ताण घेतल्यास मानसिक आणि 
शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. आणि खूश राहण्यामागील कारण अधिक वेळा संबंधांपेक्षा क्वालिटी संबंधावर जोर असतो. नियमित संबंध नसले तरी जेव्हा ही इच्छा होते तेव्हा संतुष्टी प्रदान करणारे परिणाम अधिक महत्त्वाचे ठरतात. अधिक काळापासून आपल्या पार्टनरसोबत संबंधांमध्ये त्या इतक्या आपलेपणा अनुभवतात की त्यांचे ऑर्गज्म अधिक आनंददायक होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती