हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा

शारीरिक संबंधात स्पर्शाचं आपलं महत्त्व आहे. हात, खांदे, गळा, ओठ यांना स्पर्श करून पार्टनरला उत्तेजित करता येतं. परंतू आपल्याला लांबूनच मूड बनवायचं असल्यास आपण काय कराल. नक्कीच यासाठी आपल्याला असे काही शब्द किंवा इक्सप्रेशन द्यावे लागतील ज्याने समोरचा आपल्या प्रेमात खेचला जाईल.
 
साधरणतया मुलींना डर्टी टॉक पसंत नाही असे म्हटलं जातं पण हे पूर्णपणे खरं नाही. लांब असताना डर्टी टॉकद्वारेच आपण पार्टनरला आनंदी करू शकता. त्याला आपल्या जवळ येण्यासाठी बाध्य करू शकता. तर जाणून घ्या ते वाक्य किंवा प्रश्न ज्यामुळे समोरचा आपल्यासाठी आतुर होईल.
 
आर यू गुड किसर?
शारीरिक संबंधात चुंबनाचं वेगळंच महत्त्व आहे. एक चांगलं किस वातावरण अधिक उत्तेजित करू शकतं आणि दोघांना ऑर्गेज्मपर्यंत पोहचण्यात मदत देखील करू शकतं. तसंही प्रेमाचा प्रवास किसपासून सुरू होतो. म्हणून त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारला काय तू एक चांगला किसर आहे? याचं उत्तर तुम्हाला आपल्या ओठांवर जाणवेल.
 
शरीराच्या कोणत्या अंगात रस आहे?
शरीराचे काही अंग असे असतात ज्यात मुलांना अधिक रस असतो. आवडीप्रमाणे त्यांची फँटसी जुळलेली असते. तर मुलांच्या या मानसिक अवस्थेचा फायदा घेत आपण विचारू शकता की त्याला मुलींचे कोणते अंग बघण्यास किंवा स्पर्श करण्यात अधिक रस आहे? आपल्याला याचं उत्तर बिछान्यावर मिळेल.
 
मला तू हवा आत्ताच्या आत्ता
आपल्या पार्टनरला आकृष्ट करण्यासाठी त्याला महत्त्व दिलं तर नक्कीच आपलाच फायदा होईल. बस एकदा आपल्याला त्याला केवळ हे म्हणायचे आहे की मला तू हवाय आत्ताच्या आत्ता... आणि मग बघा आपल्या सर्व इच्छा किती कौतुकाने पूर्ण होतात. फक्त असे शब्द किंवा वाक्य बोलत असताना आवाजात मादकता असणे गरजेचे आहे. तीव्र इच्छा जाणवली पाहिजे.
 
मी ते बघते
मुलींसोबत मादक व्हिडिओ बघण्याची मुलांची इच्छा असते हे खूप कमी लोकांना माहीत असेल. असे व्हिडिओ बघून उत्तेजना वाढते आणि पार्टनरला खूश करणे सोपं होतं. म्हणून आपल्याला जमून प्रेमाची इच्छा होत असल्यास पार्टनरला मेसेज करून किंवा फोन करून सांगावे की आपण काय बघत आहात आणि अशात तो सोबत असता तर वेगळाच मजा आला असता..

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती