किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन

ओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस करण्याचे फायदे देखील आहेत. हे फायदे ऐकल्यावर निश्चित आपलं प्रेम पार्टनरसाठी अनेकपटीने वाढेल. वारंवार किस करत राहणारे इतर लोकांच्या अपेक्षा अधिक स्वस्थ राहतात. ओठांवर किस केल्याने चेहरा आणि हृद्याच्या स्नायूंमध्ये ताण येतो ज्यामुळे हृद्य सुरळीत काम करतं आणि असे लोक इतर लोकांपेक्षा अधिक प्रसन्न राहतात.
 
नितळ त्वचा
किस केल्याने चेहर्‍यावरील 30 पेशी ओढल्या जातात ज्यामुळे चेहर्‍याचा व्यायाम होता आणि चेहऱ्यावरील त्वचा नितळ राहण्यास मदत होते. 
 
स्ट्राँग इम्यून सिस्टम
ओठांवर किस करताना एकमेकांची लार म्हणजेच त्यात आढळणारे तत्त्व आरि एन्जाइम्सचा आदान-प्रदान होतं. ज्यामुळे शरीरातील रोग प्रतिरोधक क्षमता वाढते. आणि याने इम्यून सिस्टम मजबूत होतं.
 
ताण कमी
दररोज होत असलेला ताण प्रिय पार्टनरला किस केल्याने दूर होऊ शकतो. याने शरीरात सकारात्मक भावना निर्माण होतात. केवळ एक किस देखील दिवस भराचा ताण दूर करण्यास मदत करु शकतं.
 
कॅलरीज कमी
वजन कमी करण्यासाठी लोक कॅलरीज जाळतात आणि त्यासाठी अनेक प्रयोग सुरु असतात. परंतू किस केल्याने काही सेकंदातच हजारो कॅलरीज बर्न होतात. म्हणून मजा आणि आरोग्य दोन्हीचा फायदा घेता येऊ शकतो.
 
वेदनांपासून मुक्ती
नियमित रुपाने पार्टनरला किस करणार्‍यांना डोके दुखीसह शरीराचे इतर अवयवांमुळे होत असलेल्या वेदनांपासून देखील मुक्ती मिळते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती