शारीरिक संबंधासाठी महिलांपेक्षा तीनपटीने अधिकदा पुढाकार घेतात पुरुष

कोणत्याही रिलेशनमध्ये शारीरिक संबंधासाठी पुढाकार पुरुष अधिक करतात. हे प्रमाण तीनपट अधिक असल्याचे एका शोधात कळू आले आहे. शोधकर्त्यांनी सांगितले की लॉग टर्म रिलेशनशिपमध्ये जोडप्यांमध्ये इंटिमेट होण्याचे किती महत्त्व आहे. हैराण करणारे आकडे म्हणजे खूप काळापासून सोबत असलेल्या कपल्सवर करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये ते एकमेकांपासून खूश नाही असे कळून आले.
 
शोधाप्रमाणे कोणत्याही नात्यात किती वेळा संबंध स्थापित करायचे यासाठी उत्कटता महत्त्वाची आहे. यात तरुणांना सामील करण्यात आले आणि विचारण्यात आले की ते आपल्या रिलेशनमध्ये कितपत खूश आहे किंवा पार्टनरशी किती जुळले आहेत. त्यांच्या किती प्रेम आणि विश्वास टिकलेला आहे.
 
यात सामील लोकांच्या प्रतिक्रियेवरून कळून आले की रिलेशन जुने असले तरी इंटिमेट कमी वेळा झाले. तसेच आपल्या पार्टनरपेक्षा इतर कुणाशी संबंध बनवण्याची इच्छा असल्यामुळे वर्तमान रिलेशनचा मजा घेण्यात अपयश हाती लागल्याचे कळून आले.
 
तसेच रिलेशनमध्ये महिलांनी सुरुवात केल्याचा आकडा पुरुषांच्या अपेक्षा तीनपट कमी होता कारण महिला पहल करण्यापूर्वी त्यांच्यासाठी प्रासंगिक घनिष्ठता, दृष्टिकोन आणि उत्कटता हे बिंदू निर्णायक ठरतात. अशात पुरुष महिलेच्या तुलनेत तीनपट अधिक वेळा पुढाकार घेतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती