बाळंतीण शुद्धीवर आल्यावर

नुकतीच बाळंत झालेली बाळंतीण शुद्धीवर आली...
एक तास झाला होता बाळाला जन्म देऊन.
शुद्धीवर आल्या आल्या थोडेसे डोके हलविले, नजरेनेच इकडे तिकडे पाहिले.
हातही हलवता येत नव्हते, कुशीवर वळणे तर दूरच राहिले.
एका हाताने बगले खाली चाचपून पाहिले, थोडे कावरे बावरलेल्या नजरेने शरीराच्या आजुबाजूला पडल्या पडल्याच पाहिले....
.
.
खाली तर पडला नसेल ना बेडच्या म्हणुन सगळे बळ एकवटून घाबरल्या अवस्थेत नर्स ला शुक शुक केले..
.
.
.
नर्स सगळे बघत होती..
तिच्या लक्षात आले तसे ती धावतच incubator रूम मध्ये बाळाकडे गेली, बाळाला अलगद उचलून आईच्या शेजारी झोपवून बोलली.. ताई मी समजू शकते तुमच्या भावना..
.
तसे ती माऊली एकदम क्रुद्ध चेहरा करून बोलली..
.
.
.
.
.
.
अगं मोबाईल कुठे आहे माझा.. तो शोधतेय मी मघापासून..

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती