पुणेकरांना कोण शिकविणार?

एक पुणेकर आरशात बघुन स्वतःलाच नमस्कार करित होता..
मुंबईकराने विचारले, हे असं काय करतोय?
पुणेकर म्हणाला "आज गुरुपोर्णिमा ना... 
आम्हीच आमचे गुरु, आम्हाला कोण शिकविणार?

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती