×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
खास मैत्री तुटू शकते या 7 कारणांमुळे
गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (15:57 IST)
जर कोणी तुमचा मित्र किंवा मैत्रीण असेल ज्यासोबत आता पटत नाही तर जाणून घ्या त्यामागील 7 कारणे-
1. पैसा: जर मित्राकडून पैसे उसने घेतले असतील तर ते वेळेवर परत न केल्यास मैत्री तुटते.
2. स्पर्धा: जर मित्रांमध्ये स्पर्धेची भावना असेल तर मैत्री केवळ दिखाव्यासाठी असेल.
3. मानसिक दबाव: जर तुम्ही एखाद्या मित्राला तुमची मते लादण्यास भाग पाडले तर मैत्री तुटते.
4. स्वार्थ: जर तुमची मैत्री स्वार्थावर आधारित असेल तर ती फार काळ टिकत नाही.
5. ओझे: जर तुम्ही तुमच्या मित्रावर पूर्णपणे अवलंबून असाल. प्रत्येक काम त्याच्याकडून करवत असाल तर मैत्री तुटते.
6. गुपित: जर तुम्ही तुमच्या मैत्रीच्या आयुष्यातील गुपित दुसऱ्याला सांगितली तर मैत्री तुटेल.
7. दुर्लक्ष : ग्रुपमधील किंवा इतर मित्रांमुळे खास मित्राकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मैत्री तुटते.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Mom Tips: चांगली आई होण्यासाठी या टिप्स अवलंबवा
Parenting Tips: मुलाची IQ पातळी वाढवण्यासाठी या टिप्स अवलंबवा
Good Wife स्त्रीचे हे 3 गुण बनतात तिला चांगली पत्नी, वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येत नाही
Dating Tips: डेटिंगच्या सुरुवातीच्या दिवसात चुकूनही ही चूक करू नका, नात्यात दुरावा येईल
Birthday Wishes in Marathi वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा
नक्की वाचा
या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या
अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?
माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या
दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते
भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल
नवीन
बाल्कनीत जर कबुतरे बसत असतील तर सावधान..!
लघु कथा : राजाच्या दरबारातील न्याय
Summer Mango Special Recipe : थंडगार मँगो कुल्फी
उन्हाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी टिप्स
पारंपरिक 20 मराठी उखाणे
अॅपमध्ये पहा
x